सराईत बाईक चोराला खडकपाडा पोलिसांनी केली अटक

कारवाईत १६ दुचाकी केल्या हस्तगत कल्याण : सराईत बाईक चोराला अटक करण्यात कल्याणच्या खडकपाडा पोलिसांना यश आले असून या चोराकडून १६ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. लॉकडाऊन दरम्यान  कल्याण डोंबिवली शहरात दुचाकी … Continue reading सराईत बाईक चोराला खडकपाडा पोलिसांनी केली अटक